शेती,...!
पावसाची लांबण पाहून जीव आमचा तुटतो आहे सापक्या-सिपक्याचाही मनी आधार वाटतो आहे
आशेवरती जगत जगत सारी जिंदगी गेली आहे ब्ल्यु व्हेलपेक्षाही भयाण अहो ही शेती झाली आहे,.?
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा