हा ब्लॉग शोधा

डाय गेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डाय गेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

तडका - डाय गेम

डाय गेम

टाइमपासचा भाग नाही
घात-पाताचा डाव आहे
जीवघेण्या भयानक गेमचे
हल्ली चर्चेमध्ये नाव आहे

तंत्रज्ञानी बाबींपुढे पहा
मानव देखील हरू शकतो
टाइमपासचा भाग देखील
आता जीवघेणा ठरू शकतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३