हा ब्लॉग शोधा

अश्वासनीय गत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अश्वासनीय गत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

तडका - अश्वासनीय गत

अश्वासनीय गत

फुकट जमतात म्हणुन
कितीही दिले जातात
कर्तव्य दुर पण आधी
आश्वासनं केले जातात

वेळ मारून नेण्यासाठी
भयान खेळी खेळली जाते
अन् आश्वासनांची पुर्ती ही
सहजरित्या टाळली जाते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३