वर्गणी जमा करताना
वर्गणी मागत असताना नैतिकतेचं रूप असावं जमा झाल्या फंडाला वर्गणीचंं स्वरूप असावं
धाक दाखवुन दाखवुन वर्गणी जमा करू नये जमा केलेली वर्गणी हि खंडणी ठरू नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा