राजकीय कलाकार
सामाजिक सुव्यवस्थेचा कलाकार महाघटक आहे कलाकारांच्या कलेमुळेच सुस्थितीचे द्योतक आहे
मात्र कलेमध्ये देखील राजकारण येऊ लागले सामाजिक कलाकारही राजकीय होऊ लागले
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा