रस्ते
ज्वलंत मुद्यांमधील हे प्रश्न सच्चे आहेत गावो-गावी अजुनही रस्ते हे कच्चे आहेत
विकासाच्या आराखड्यात खेडे दुर्लक्षित नसावेत खेडे स्मार्ट करण्यासाठी रस्ते सुरक्षित असावेत
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा