तर्क
प्रत्येकाच्या बोलण्याला एक वेगळाच अर्थ असतो कुणाच्या मनात सही तर कुणाच्या मनात व्यर्थ असतो
कधी तर्क सरळ सरळ तर कधी विपर्यास होत असतात मनात जसे विचार असतील तसेच तर्कही येत असतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा