वार शल्याचे
रागाचा आवंढा गिळून वाणीत गोडवा भरावा लागतो गळ्यात-गळे घेतले तरीही मनात मात्र दुरावा भासतो
व्यक्त करता न येण्याजोगे मनात भलते राडे असतात हे शल्याचे वार म्हणजे शालीमधले जोडे असतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा