सामाजिक ऐक्याची क्रांती
मनामध्ये तेढ ठेऊन ना किंचाळली जावी माणसांची मानसिकता हि माणसाळली जावी
सामाजिक ऐक्याची क्रांती हि प्रत्येक वेळी नवी असते फक्त नारे देऊन ही होत नाही तशी मानसिकता हवी असते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा