खंत
कपीलने खंत मांडताच सत्वर दखल घेतली जाते मात्र सामान्यांची खंत इथे वारंवार रापली जाते
कपीलची सत्वर दखल घेतात याची मनाला खंत नाही मात्र वाईट याचं वाटतं सामान्यांच्या प्रश्नांचा अंत नाही
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा