हा ब्लॉग शोधा

वर्गणी जमा करताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्गणी जमा करताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

तडका - वर्गणी जमा करताना

वर्गणी जमा करताना

वर्गणी मागत असताना
नैतिकतेचं रूप असावं
जमा झाल्या फंडाला
वर्गणीचंं स्वरूप असावं

धाक दाखवुन दाखवुन
वर्गणी जमा करू नये
जमा केलेली वर्गणी
हि खंडणी ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३