सत्तेचा वापर
एकदा हाती येताच मुरगळायला सोपी असते सत्तेचा वापर करून याची त्याला टोपी असते
जो सत्तेच्या जवळ असतो त्याचा माथा झाकला जातो मात्र सत्तेदूर असणाराचा कधी माथा ठोकला जातो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा