कलाकारांनो
चित्र व्यंग असले तरी हेतु वाकडे असु नयेत कलाकारांचे विचारही कधी तोकडे दिसु नयेत
त्यांच्या कलेमधून सदा संदेश नेक दिसावेत समाजातील कलाकार आगलावे नसावेत,...
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा