सल्ला सेल्फी साठी
डेंजर डेंजर झोन मध्ये छान छान सेल्फी घेतात मात्र छान छान सेल्फीही कधी जीवावर बेततात
हे सेल्फी घेत असताना कधी जिंदगी ना खपावी सेल्फी काढताना किमान स्वत: ची सुरक्षा जपावी
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा