कुपोषण
इवल्या इवल्या बाळांचा सरळ सरळ घात आहे किशोरवयात वाढणारी कुपोषणाची वात आहे
देशातील प्रत्येक बाळ सशक्तपने नटलं जावं झटक्यास देशाबाहेर कुपोषण हटलं जावं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा