मनो-कामना
अहो सालाबादा पेक्षा हि बाजु ना वेगळी आहे पुढच्या वर्षीची ऊत्सुकता मना-मनाला लागली आहे
गणपतीच्या आगमनाची आतुरता ही जपली जाईल पुढच्या वर्षीच्या ऊत्सवाने मनो-कामना व्यापली जाईल
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा