काळजी पुलांची
जेव्हा जेव्हा पाऊस सलग संततधार असतो तेव्हा तेव्हा प्रवासात पुलाचा आधार असतो
हि बाबही पटकन लक्षात घ्यायला हवी अन् पुलांची काळजी वेळीच घ्यायला हवी
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा