हा ब्लॉग शोधा

वार शल्याचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वार शल्याचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

तडका - वार शल्याचे

वार शल्याचे

रागाचा आवंढा गिळून
वाणीत गोडवा भरावा लागतो
गळ्यात-गळे घेतले तरीही
मनात मात्र दुरावा भासतो

व्यक्त करता न येण्याजोगे
मनात भलते राडे असतात
हे शल्याचे वार म्हणजे
शालीमधले जोडे असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३