भाव
कधी चढणारे असतात कधी घसरणारे असतात कधी आकडणारे असतात कधी पसरणारे असतात
भाव-घटी अन् भाव-वाढीचे वेग-वेगळे कारणं असतात विकल्या जाणार्या गोष्टींचे भाव बदलु धोरणं असतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा