सवयीचे सत्य
जशा सवयी लावाव्यात तशा सवयी लागल्या जातात जस-जशी वेळ येईल तशा या सवयी जागल्या जातात
सवयीचे गुलाम बणून कित्तेक लोक हूकून घेतात अन् चहा पोळलेले माणसं सरबत सुध्दा फूकुन पेतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा