मान-पान,...!
संधीचा लाभ घेण्यासाठी हळदीने पिवळे असतात मान-पान मिळावा म्हणून सारेच उतावळे असतात
मान-पान मिळवण्यासाठी अतोनात धडपडू शकतात तर कधी माना-पानासाठी नाराजीनाट्यही घडू शकतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा