का माणसा,...?
गरम गरम या उन्हामुळे जमीन होरपळते आहे ज्याला उन पोळते आहे त्याला उन कळते आहे
मात्र उन्हात गेल्या शिवाय सावलीचं महत्व कळत नाही अन् तरीही झाडे लावण्यासाठी माणुस का तळमळत नाही,.?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा