हा ब्लॉग शोधा

भाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ मे, २०१५

तडका - भाव

भाव

कधी चढणारे असतात
कधी घसरणारे असतात
कधी आकडणारे असतात
कधी पसरणारे असतात

भाव-घटी अन् भाव-वाढीचे
वेग-वेगळे कारणं असतात
विकल्या जाणार्या गोष्टींचे
भाव बदलु धोरणं असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३