जनता
त्यांना काढून यांना बसवले फरक मात्र पडला नाही जनतेच्या वाढत्या समस्यांचा अजुनही पुर दडला नाही
जगण्याच्या संघर्षाचे दु:ख जनता सदैव संचित आहे कालही जनता वंचित होती आजही जनता वंचित आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा