खोचक टोलेबाजी
वेग-वेगळ्या मुद्दयांवरती टोमन्यामागून टोमना आहे वाढत्या नाराजी द्वेशांचा सामनामधून सामना आहे
कधी टिका,कधी आरोप कधी प्रखर नाराजी आहे वाढत्या अंतर्गत मतभेदांची खोचक टोलेबाजी आहे,..!
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा