अच्छे दिन
मनी धरलेल्या अपेक्षांचा जणू हा अपेक्षाभंग आहे दाखवलेल्या स्वप्नांचाही आता बदलता रंग आहे
दाखवणारे दाखवुन गेले पाहणारे मात्र फसले आहेत,.? अन् जयजयकार करणारेही अच्छे दिन ला त्रासले आहेत,.?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा