नातं जबाबदारीचं
वाटलं नसेल त्यांनाही कि बार चा असा बार होईल आपण केल्या कर्मावरती अशाप्रकारे प्रहार होईल
मात्र आपण काय करावं हे प्रत्येकाला कळायला हवं आपल्या जबाबदारीशी नातं जबादारीनं पाळायला हवं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा