उन्हाची गुर्मी
नैसर्गिकता बदलु लागली वातावरणातच घोळ आहे सहनशिलतेच्या अंतापर्यंत उन्हाची चढती मजल आहे
तापमापीतील पार्याचीही आता कांडी चढली आहे अन् गर्मठ-गर्मठ उन्हाची जणू गुर्मी वाढली आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा