रविवार
आठवडाभर कित्तेकांचे रविवारवर लक्ष असते होऊन गेलेला रविवार येणार्याची साक्ष असते
कुणासाठी हौस असतो कुणासाठी नवस असतो वेग-वेगळ्या अपेक्षांचा रविवारचा दिवस असतो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा