मोठेपणाचे सत्य
मला मोठं म्हणा म्हणून कुणी मोठं म्हणत नसतं कुणी मोठं म्हटल्यानंही कुणी मोठं होत नसतं
मोठं व्हायचं असेल तर कर्तृत्व मोठं करावं लागतं अन् आपण केलेलं कर्तृत्व इतरांनीही स्मरावं लागतं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा