हा ब्लॉग शोधा

जनता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जनता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ मे, २०१५

तडका - जनता

जनता

त्यांना काढून यांना बसवले
फरक मात्र पडला नाही
जनतेच्या वाढत्या समस्यांचा
अजुनही पुर दडला नाही

जगण्याच्या संघर्षाचे दु:ख
जनता सदैव संचित आहे
कालही जनता वंचित होती
आजही जनता वंचित आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३