हा ब्लॉग शोधा

मान-पान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मान-पान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १ मे, २०१५

तडका - मान-पान

मान-पान,...!

संधीचा लाभ घेण्यासाठी
हळदीने पिवळे असतात
मान-पान मिळावा म्हणून
सारेच उतावळे असतात

मान-पान मिळवण्यासाठी
अतोनात धडपडू शकतात
तर कधी माना-पानासाठी
नाराजीनाट्यही घडू शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३