कर्ज माफी विशेष
विरोधकांनी ऊचलला मिडीयाने धरला आहे हा कर्ज मीफीचा विषय मना-मनात पेरला आहे
आता सरकारने द्यावा दिलासा हा आमचा विचार दडला नाही पण दुरचे आदर्श देऊन सुध्दा सरकारला फरक पडला नाही
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा