एक आठवण
तीच्यावरचं माझं प्रेम अजुन सुध्दा विरलं नाही मनामधलं तीचं स्थान मी जराही दुर सारलं नाही
हवी-हवीशी वाटणारी ती अगदीच सुपर गोड होती दुसरी तिसरी कोणी नाही ती टरबुजाची फोड होती
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा