पाणी
अडवलं तर अडवु शकतं सोडलं तर पळू शकतं पाणी म्हणजे जीवन आहे अनुभवाने कळू शकतं
म्हणूनच पाणी वापरताना काळजीपुर्वक वापरायला हवे आपल्यासह पुढील पिढ्यांना मुबलक पाणी पुरायला हवे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा