निष्ठा
काय झाले कसे झाले सर्व काही ऊघड आहे अगदी सहज दिसणारे इथे निष्ठेचे बेगड आहे
कोण काय करतो हे तर सगळं काही स्पष्ट आहे कोणाची निष्ठा कोणावर हि बदलणारी गोष्ट आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा