आठवणी
कधी आपोआप येतात कधी काढाव्या लागतात मनातील जुन्या आठवणी नव्याने ओढाव्या लागतात
कधी इतरांच्या आठवणीही हुरूपाने साभार असतात कधी-कधी मनं ऊसवतात तर कधी मनाला आधार असतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा