रीत शोषणाची
बार केले बंद म्हणून पेट्रोल केले महाग कर वसुलीचा काढला सामान्यांवरती राग
कुणाला कुठे कसे लुटायचे त्यांच्या मनातला गेम असतो कुणाला कसे शोषले जाईल इथे याचा काही नेम नसतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा