मानाचा प्रणाम
सामाजिक अविचारांना विचारांनीच झापले आहे विचार मांडले असे की ज्याने जगही दिपले आहे
बाबासाहेबांच्या विचारांना जगभरातुन सलाम आहे अशा ज्ञानाच्या प्रतिकाला आमचा मानाचा प्रणाम आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा