एक विनंती
अपेक्षेने पिकवली तुर पण झालो मजबुर कष्ट करून आनंदाचा ना गवसला तो सूर
लावल्या रांगाच्या रांगा तुर विक्री करण्यासाठी आता तरी समजुन घ्यावे शेतकरी तारण्यासाठी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा