हुंडा
माणसांचा हव्यास पहा वरवरतीच वाढतो आहे हुंडाबळीचा प्रकारही अजुन इथे घडतो आहे
हुंडा देणार अन् घेणारही तुरूंगात कोंबला पाहिजे हुंडा देण्या-घेण्याचा हा प्रकारच थांबला पाहिजे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा