शेतकर्याची काळजी
काल मागणी करणारेच आज मात्र टाळु लागले सत्तेत आल्यापासुन म्हणे कर्तव्यादूर पळू लागले
कर्जमाफीची मागणी सदैव विरोधकांनीच का करायला हवी शेतकर्याची काळजी खरं तर सरकारलाही व्हायला हवी
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा