हा ब्लॉग शोधा

कर्ज माफी विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर्ज माफी विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

तडका - कर्ज माफी विशेष

कर्ज माफी विशेष

विरोधकांनी ऊचलला
मिडीयाने धरला आहे
हा कर्ज मीफीचा विषय
मना-मनात पेरला आहे

आता सरकारने द्यावा दिलासा
हा आमचा विचार दडला नाही
पण दुरचे आदर्श देऊन सुध्दा
सरकारला फरक पडला नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३