हा ब्लॉग शोधा

निष्ठा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निष्ठा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

तडका - निष्ठा

निष्ठा

काय झाले कसे झाले
सर्व काही ऊघड आहे
अगदी सहज दिसणारे
इथे निष्ठेचे बेगड आहे

कोण काय करतो हे तर
सगळं काही स्पष्ट आहे
कोणाची निष्ठा कोणावर
हि बदलणारी गोष्ट आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३