हा ब्लॉग शोधा

हुंडा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हुंडा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

तडका - हुंडा

हुंडा

माणसांचा हव्यास पहा
वरवरतीच वाढतो आहे
हुंडाबळीचा प्रकारही
अजुन इथे घडतो आहे

हुंडा देणार अन् घेणारही
तुरूंगात कोंबला पाहिजे
हुंडा देण्या-घेण्याचा हा
प्रकारच थांबला पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३