फसवा-फसवी दिन,...
आपण फसु नयेत म्हणून कुणी तयारीत बसले जातात हलगर्जीपणामुळे कधी कुणी सहज फसले जातात
कुठे फसवल्याचा हर्ष तर कुठे फसल्याचा शीन असतो फसणार्या अन् फसवणारांचा हा फसवा-फसवी दिन असतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा