भारतीयांचा हक्क
विजयाच्या राशीतुन मागं कधी सरला नाही खेळ खेळला असा की एकही डाव हरला नाही
भारतीयांच्या या खेळीनं जग साराच थक्क असेल अन् अशा खेळीनं भारतीयांचा विश्वचषकावरही हक्क असेल
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. 9730573783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा