हे नवल नव्हे,...
सरळ सरळ चालणारे सरळ सरळ ठकू शकतात कधी धनुष्याच्या बाणाचेही इथे नेम चुकू शकतात
विश्वासाचे विश्वासही केवळ इथे फक्त भासुन जातात अन् कमलपुष्पातही म्हणे घड्याळी काटे दिसुन येतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. 9730573783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा