बाणा,...
जुना बाणा,नवा बाणा यात फरक असु शकतो जशी वेळ येईल तसा हा फरक दिसु शकतो
कधी-कधी मात्र स्वार्थासाठी बाणा सुध्दा अडलेला असतो कठोर बाणा अन् नरम बाणा एकमेकांनाच जोडलेला असतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा