स्वभावी बाणे,..
मवाळवादी बाणा कधी जहालपणे वागुन बघतो तर कधी जहालपणाही मवाळतेला भोगुन बघतो
जहाल आणि मवालसुध्दा एकमेकांत ओघळू शकतात जशी वेळ येईल तस-तसे स्वभावी बाणे बदलु शकतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा